Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

Rashid Khan Slams Pakistan Over Deadly Kabul Airstrikes: अफगाणिस्तानातील काबूलमध्ये पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
Rashid Khan Slams Pakistan Over Deadly Kabul Airstrikes

Rashid Khan Slams Pakistan Over Deadly Kabul Airstrikes

Sakal

Updated on

जगात सध्या युद्धामुळे तणाव पाहायल मिळत आहेत. एकिकडे इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्ध सुरू असतानात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही तणावाचे वातावरण आहे. नुकतेच १६ मार्च २०२६ रोजी काबूलमध्ये (Kabul) पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात (Air Strike) एका व्यसनमुक्ती रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला.

मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ४०० हून अधिक लोकांचे प्राण गेले असून साधारण २५० लोकं जखमी आहेत. हा अलिकडच्या काळातील हा सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) प्रतिक्रिया दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Rashid Khan Slams Pakistan Over Deadly Kabul Airstrikes</p></div>
Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com