Asia Cup 2025: राशिद खानची 'करामत'! भूवनेश्वर कुमारचा विक्रम मोडत केला मोठा पराक्रम; वाचा सविस्तर
Rashid Khan Breaks Bhuvneshwar Kumar Record: बांगलादेशविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अफगाणिस्तानला ८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला, परंतु अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने या सामन्यादरम्यान भूवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला आहे.