

Ravi Shastri, Ricky Ponting on India’s playing XI at T20WC
Sakal
Rai Shastri, Ricky Ponting on India’s playing XI at T20WC : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर-८ फेरीच्या पहिल्याच डावात ७६ धावांनी मोठा पराभवाचा सामना करावा लागला.
टी२० वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सलग १२ सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ सामना पराभूत झाला होता. पण हा मोठा पराभव असल्याने भारतीय संघावर (Team India) मोठ्या प्रमाणात टीका झाली.
भारतीय संघाने अक्षर पटेलला (Axar Patel) या सामन्यात न खेळवण्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. याबाबत आता रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.