IND vs WI 1st Test Live: दुबईहून 'हॉटसीट'...! Ravi Shastri असं काही म्हणाले, ज्याने पाकिस्तानच्या बुडाला लागली आग, Video

India vs West Indies 1st Test Marathi News : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीच्या टॉसवर रवी शास्त्रींनी चाहत्यांना आणि क्रिकेट प्रेमींना थक्क करून दिलं.
Ravi Shastri Sparks Controversy at IND vs WI 1st Test Toss with Andy Pycroft Introduction

Ravi Shastri Sparks Controversy at IND vs WI 1st Test Toss with Andy Pycroft Introduction

esakal

Updated on

India vs West Indies 1st Test Marathi Update scorecard : भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेमध्ये झालेला वाद जेतेपदाच्या लढतीनंतर संपुष्टात आला, असे वाटले होते. पण, भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या जखमेवर मीठ चोळले. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या टॉसच्यावेळी शास्त्रींनी मुद्दाम असं काही केलं, की ज्याने पाकिस्तानच्या बुडाला नक्कीच आग लागली असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com