

Ravindra Jadeja | India vs South Africa 1st test
Sakal
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामना तिसऱ्या दिवशी संपण्याची शक्यता आहे.
रवींद्र जडेजाच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला आहे.
दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली आहे, पण ७ विकेट्स गमावल्या आहेत.