CSK vs RR: जड्डू... जड्डू... चाहत्यांच्या घोषणा ऐकून रवींद्र जडेजा खरंच झाला इमोशनल? Video तुफान Viral

Emotional Ravindra Jadeja Video Viral: आयपीएल २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात जडेजा भावूक झाल्याचे दिसत आहे.
Ravindra Jadeja | RR vs CSK | IPL 2026

Ravindra Jadeja | RR vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

RR vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला गुवाहाटीत झालेल्या सामन्यात सोमवारी (३० मार्च) राजस्थान रॉयल्सने ८ विकेट्सने पराभूत केले. हा सामना चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसह रवींद्र जडेजासाठीही (Ravindra Jadeja) भावनिक होता.

जडेजाला या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सला ट्रेड केले होते. त्यामुळे तब्बल १२ हंगाम चेन्नईसाठी खेळल्यानंतर जडेजा पुन्हा त्याच्या पहिल्या आयपीएल संघात म्हणजेच राजस्थान रॉयल्स संघात परतला.

<div class="paragraphs"><p>Ravindra Jadeja | RR vs CSK | IPL 2026</p></div>
RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com