

Ravindra Jadeja joins Kapil Dev in elite all rounders club
Sakal
Sri Lanka vs India 1st Test Marathi News: गॉलमध्ये श्रीलंका विरुद्ध भारत संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आता दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे, त्याने असा विक्रम केला आहे, जो याआधी क्रिकेट इतिहासात केवळ तीन अष्टपैलू खेळाडूंना (All-Rounders) करता आला होता.