

Ravindra Jadeja | India vs South Africa 1st test
Sakal
रवींद्र जडेजा आयपीएल ट्रेडमुळे चर्चेत असून, चेन्नई सुपर किंग्सने त्याला राजस्थान रॉयल्सला संजू सॅमसनच्या बदल्यात दिले आहे.
यादरम्यान कोलकातामध्ये भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळताना जडेजाने मोठा विक्रम केला आहे.
जडेजाने कपिल देव यांची बरोबरी केली आहे.