IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

IPL 2026 Final, RCB vs GT Marathi Cricket News: आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात शुभमन गिलची विकेट पडताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कारण त्या एका विकेटमुळे विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या नावावर असलेला आयपीएलमधील ऐतिहासिक विक्रम कायम राहिला.
Shubman Gill Sai Sudharsan record chase IPL 2026 Final

Shubman Gill Sai Sudharsan record chase IPL 2026 Final

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Final Marathi News: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा विजेता आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर ठरणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या १९व्या पर्वाचा शेवट आज होणार... स्पर्धेत दणक्यात सुरुवात करणारा पंजाब किंग्स प्ले ऑफमध्येही पोहोचू शकला नाही, तेच कासवगतीने सातत्य राखून गुजरात टायटन्सने थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. आता त्यांना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करायचा आहे. RCB ने मागच्या वर्षी जेतेपद पटकावून आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता आणि आता ते दुसऱ्यांदा हा चषक उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. RCB चा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com