Vaibhav Sooryavanshi
esakal
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Final Marathi News: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सला अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर २६ धावांवर माघारी परतले आणि त्याचा फायदा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) झाला आणि त्याने आयपीएल इतिहासात मोठा विक्रम नावावर केला.