Virat Kohli Scripts History! विराट कोहलीचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! IPL मध्ये असे पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज...

Virat Kohli world record in IPL 2026 Qualifier 1 : विराट कोहलीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. Gujarat Titans विरुद्ध खेळताना विराट IPL इतिहासात असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला.
VIRAT KOHLI CREATES WORLD RECORD

VIRAT KOHLI CREATES WORLD RECORD

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Qualifier 1 : विराट कोहलीचे अर्धशतक थोडक्यात हुकले असले तरी त्याने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये असा पराक्रम केला, जो जगातील एकाही फलंदाजाला नाही जमला. विराट २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४३ धावांवर बाद झाला, परंतु त्याने मोठा विक्रम नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com