Virat Kohli celebrates first run in funny style
esakal
Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Marathi Update: अंगकृश रघुवंशी, रिंकू सिंग व कॅमेरून ग्रीन यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने आव्हानात्मक धावसंख्या उभारल्या. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरला आणि पहिली धाव घेताच विराट कोहलीने ( Virat Kohli) जणू शतक पूर्ण झाले असे सेलिब्रेशन केले. ते पाहून चाहत्यांनाही हसू आवरले नाही.