RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Virat Kohli Becomes Most Capped Player In IPL History : विराट कोहलीने आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा क्रिकेटपटू बनत नवा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र Royal Challengers Bengaluru विरुद्ध Kolkata Knight Riders सामन्यात युवा फलंदाज Angkrish Raghuvanshiने चमकदार खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Virat Kohli became the most capped player in IPL history

Virat Kohli became the most capped player in IPL history

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Marathi Update: इंडियन प्रीमिअऱ लीग २०२६ मधील प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखण्याच्या दृष्टीने कोलकाता नाइट रायडर्सने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने KKR च्या सलामीवीरांना स्वस्तात बाद केल्यानंतर अंगकृश रघुवंशीने चमक दाखवली. विराट कोहलीसाठी हा ऐतिहासिक सामना असला तरी रघुवंशीची चर्चा राहिली. त्याने कॅमेरून ग्रीन व रिंकू सिंग यांच्यासह KKR ला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com