RCB vs SRH Live : ८ चेंडूंत ३ विकेट्स! अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड अपयशी... जेकब डफीने सामन्याला दिली 360 डिग्री कलाटणी

Jacob Duffy 3 wickets in 8 balls SRH vs RCB IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात जेकब डफीने आपल्या भेदक गोलंदाजीने सामन्याचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला. अवघ्या ८ चेंडूंमध्ये ३ महत्त्वाच्या विकेट्स घेत त्याने हैदराबादच्या फलंदाजीचा कणा मोडला.
Jacob Duffy Turns Game Around with 3 Wickets in 8 Balls vs SRH

Jacob Duffy Turns Game Around with 3 Wickets in 8 Balls vs SRH

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Cricket News : जोश हेझलवूडच्या जागी संधी मिळालेल्या न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीने ( Jacob Duffy) सनरायझर्स हैदराबादच्या आघाडीच्या फळीला गुंडाळले. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड व नितीश कुमार रेड्डी हे अपयशी ठरले आणि अवघ्या ८ चेंडूंत तिघेही माघारी परतले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये आपला दम दाखवताना ४९ धावांत ३ धक्के दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com