

Rinku Singh Hundred in Ranji Trophy 2026-27
Sakal
Rinku Singh Ranji Trophy Century: रणजी ट्रॉफीच्या ९२ व्या हंगामाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत एलिट ग्रुप ए मधील उत्तर प्रदेशचा सामना बिहारविरुद्ध (Uttar Pradesh vs Bihar) राजगीरला खेळवला जात आहे. या सामन्यात रिंकू सिंगने शतकी खेळी केली. त्याच्यासह माधव कौशिकनेही शतक (Hundred) केल्याने पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशचे वर्चस्व राहिले.