क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

Rinku Singh ipl 2026 क्रिकेटर रिंकू सिंहला उत्तर प्रदेश सरकारनं क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, त्याचवेळी केकेआरने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवत थेट संघाचा उपकर्णधार केलंय.
KKR Names Rinku Singh Vice Captain

KKR Names Rinku Singh Vice Captain

Esakal

Updated on

अलीगढच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या रिंकु सिंगने आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. त्याच्या कामगिरीचं कौतुक करत उत्तर प्रदेश सरकारने विभागीय क्रीडा अधिकारी पदी नियुक्त केलंय. आता रिंकु सरकारी अधिकारी बनणार आहे. त्याच वेळी रिंकु सिंहसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. आयपीएलमद्ये कोलकाता नाइट रायडर्सने रिंकु सिंहला थेट उपकर्णधार केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com