IND vs NZ, 1st Test: भारीच! रिषभ पंतने मारला १०२ मीटरचा गगनचुंबी सिक्स, चेंडू गेला थेट स्टेडियमबाहेर; पाहा Viral Video

Rishabh Pant Smashes a 102m Six Off Kyle Jamieson: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत रिषभ पंतने शतक ठोकले. त्याने या शतकादरम्यान ६ षटकार मारत विक्रमही केला. यातील एक षटकार त्याने थेट स्टेडियमबाहेर मारला होता.
Rishabh Pant Six | India vs New Zealand 1st Test

Rishabh Pant Six | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनला खेळला जात असून रविवारी (२२ नोव्हेंबर) चौथ्या दिवसाचा खेळ झाला. या दिवशी रिषभ पंतने शतकी (Rishabh Pant Century) खेळी केली आहे.

या खेळीदरम्यान, त्याने मारलेला एक षटकार फारच चर्चेत आला असून तो त्याने थेट मैदानातून बाहेर मारला होता. विशेष म्हणजे पंतसाठी दुखापतीतून सावरल्यानंतरचा हा पुनरागमनाचा कसोटी सामना आहे.

Rishabh Pant Six | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ: केएल राहुल सामन्यानंतर ग्लेन फिलिप्सला देणार पार्टी, पण का? न्यूझीलंडविरुद्ध नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...