IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध का झाला पराभव? उपकर्णधार रिषभ पंतने सांगितली टीम इंडियाची चूक

Rishabh Pant on defeat against South Africa in 1st Test : दक्षिण आफ्रिकेने भारताला कोलकाता कसोटीत ३० धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व केलेल्या रिषभ पंतने प्रतिक्रिया दिली आहे.
Rishabh Pant | India vs South Africa 1st Test

Rishabh Pant | India vs South Africa 1st Test

Sakal

Updated on
Summary
  • कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ३० धावांनी पराभूत केले.

  • तिसऱ्या दिवशीच सामना संपवून दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली.

  • भारतीय संघ दबाव हाताळू शकला नाही, हे सामन्यानंतर उपकर्णधार रिषभ पंतने मान्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com