

Shubman Gill - Rishabh Pant
Sakal
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
शुभमन गिलला मानेची दुखापत झाल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
जर गिल खेळला नाही, तर रिषभ पंत पहिल्यांदाच कसोटीत भारताचे नेतृत्व करेल.