

Rishabh Pant Funny Comment | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनला गुरुवारपासून (१९ नोव्हेंबेर) खेळला जात आहे. सामन्यात भारतीय संघाने ७०० धावांचा टप्पा पहिल्या डावात ओलांडून वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे भारताला आता विजयाची संधी आहे.
दरम्यान, या सामन्यात शुभमन गिलला मिळालेल्या जीवदानावर न्यूझीलंड संघ नाराजी व्यक्त करताना दिसला होता. त्यावर रिषभ पंत मजेशीर टिप्पणीही करताना दिसला.