IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

India's ODI Squad Against West Indies Updates: सप्टेंबरच्या अखेरीस वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या वनडे संघात अनेक बदल होऊ शकतात.
India vs West Indies

Ruturaj Gaikwad - Rishabh Pant

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेटमध्ये सप्टेंबरच्या अखेरीस एक दुर्मिळ परिस्थिती उद्भवणार आहे. भारताचा टी२० संघ सप्टेंबरच्या अखेरीस जपान दौऱ्यावर असणार आहे, कारण तिथे यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) होणार आहेत. पण त्याचवेळी वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर (West Indies tour of India) येणार आहे. अशात आता एकाच कालावधीत दोन भारतीय संघ खेळताना दिसणार आहेत.

India vs West Indies
IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com