IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi Faces Brutal Examination Against Jasprit Bumrah: भारत आणि अफगाणिस्तान संघात १३ सप्टेंबरपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी सरावावेळी वैभव सूर्यवंशीचा सामना जसप्रीत बुमराहशी झाला होता.
Vaibhav Sooryavanshi Faces Brutal Examination Against Jasprit Bumrah

Vaibhav Sooryavanshi Faces Brutal Examination Against Jasprit Bumrah

Sakal

Updated on

Afghanistan vs India T20I Series: भारत आणि अफगाणिस्तान संघात रविवारपासून (१३ सप्टेंबर) तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ सराव करत आहे.

या मालिकेतून जसप्रीत बुमराह देखील पुनरागमन करणार आहे. तो मागील काही सामन्यांना दुखापतीमुळे मुकला होता. दरम्यान, बुमराह या मालिकेत १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसोबत खेळताना दिसणार आहे. पण त्याआधी बुमराहने नेट्समध्ये वैभवला बराच संघर्ष करायला लावला.

Vaibhav Sooryavanshi Faces Brutal Examination Against Jasprit Bumrah
Video: "इतका स्मार्ट दाखवलाय?" वैभव सूर्यवंशी 1980sचा Retro लूक पाहून शॉक; बुमराह, ईशान, श्रेयसनेही दिल्या भन्नाट रिअॅक्शन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com