
Rohit Sharma Old Tweet Viral
Sakal
शुभमन गिलला भारताच्या वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ज्यामुळे रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ संपला आहे.
रोहितचा १३ वर्षांपूर्वीची पोस्ट, ज्यात त्याने ४५ आणि ७७ क्रमांकांचा उल्लेख केला होता, ती पोस्ट चर्चेत आहे.