Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

Will Rohit Sharma Play the 2027 ODI World Cup?: रोहित शर्मा 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? जर रोहित खेळला नाही तर साई सुदर्शन, वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल हे 3 पर्याय चर्चेत आहेत.
Rohit Sharma

Rohit Sharma

esakal

Updated on

Will Rohit Sharma Play the 2027 ODI World Cup?: रोहित शर्मा(Rohit Sharma ) 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सध्या रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असला, तरी वर्ल्ड कपला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांत त्याचा फिटनेस, फॉर्म आणि निवड यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. जर रोहित वर्ल्ड कपपर्यंत खेळला नाही, तर त्याच्या जागी कोणाला संधी मिळू शकते, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

रोहित शर्माने आपल्या दमदार फलंदाजीने क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, परंतु आता हा सलामीवीर आगामी एकडीवशीय वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही यावर आणखी चित्र स्पष्ट झालेल नाही, परंतु या शर्यतीत तीन नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे.

Rohit Sharma
VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीबाबत मोठी भविष्यवाणी! ‘एक दिवस भारताचा कर्णधार होईल’; दुलीप ट्रॉफीत उपकर्णधारपद देण्यामागे मोठं कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com