
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सामना दुबईत खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान पाकिस्तानने भारतासमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल या कर्णधार-उपकर्णधार जोडीने डावाची सुरुवात केली. एक बाजू शुभमन गिल सांभाळत होता. दुसऱ्या बाजूने मात्र रोहित शर्माने आक्रमक खेळ केला होता. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची लय बिघडवण्याचा प्रयत्न केला होता.