Rohit Sharma : रोहितसोबत 'डबल गेम'! BCCI ने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची केलीय सक्ती; मुंबई संघाने डावलले, संभाव्य यादीत नाव नाही

Mumbai selectors decision Rohit Sharma : रोहित शर्मासोबत बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट संघटनेचा ‘डबल गेम’ सुरू असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
ROHIT SHARMA
ROHIT SHARMA esakal
Updated on

Vijay Hazare Trophy Mumbai squad explained : राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सक्ती बीसीसीआयने केली आहे. त्यामुळेच रोहित शर्मा ( Rohit Sharma) व विराट कोहली ( Virat Kohli) हे दिग्गज विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी तयार होते. विराट व रिषभ पंतची दिल्लीच्या संभाव्य संघात निवडही झाली, परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( MCA) जाहीर केलेल्या संभाव्य संघात रोहितला डावलले गेले. त्यामुळे आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com