5:45 चा खास मुहूर्त: Mumbai Indians च्या वेळेमागचं गुपित काय? कॅप्टन बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया...

Rohit Sharma First Reaction After Returning as Mumbai Indians Captain: मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला पुन्हा एका कर्णधार म्हणून घोषित केले आहे. त्याच्या कर्णधारपदाची घोषणा संध्याकाळी ५.४५ वाजता करण्यात आली. यामागचं खास कारण समोर आलं आहे.
Rohit Sharma Mumbai Indians Captain

Rohit Sharma reacts after returning as Mumbai Indians captain following the 5:45 PM announcement for IPL 2027.

Sakal

Updated on: 

Mumbai Indians 5:45 PM Rohit Sharma Captaincy Announcement: मुंबई इंडियन्सने शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) मोठी घोषणा केली आहे. मुंबईने पुन्हा एकदा ३९ वर्षीय रोहित शर्माला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग २०२७ (IPL) मध्ये रोहित मुंबईचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. मुंबईने शुक्रवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता याबाबत घोषणा केली आहे. यामागे खास कारणही आहे.

Rohit Sharma Mumbai Indians Captain
IPL 2027: रोहित शर्माशिवाय पर्यायच नाही...! Mumbai Indians चाहत्यांची कॅप्टन्सीबाबतची उत्सुकता संपली
Loading content, please wait...