
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.
बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ब्राँको टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्याने २० किलो वजन कमी केले असल्याचे समोर आले आहे.