IND vs SA: अरे माग रे इच्छा...! रोहित शर्माच्या पापणीचा केस गालावर पडताच रिषभ पंतने काय केलं पाहा Video

Rohit Sharma - Rishabh Pant Viral Video: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या गालावर पडलेला पापणीचा केस रिषभ पंतने काढून त्याला इच्छा मागण्यास सांगितले. हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या व्हायरल होत आहे.
Rishabh Pant - Rohit Sharma  | India vs South Africa 2nd ODI

Rishabh Pant - Rohit Sharma | India vs South Africa 2nd ODI

Sakal

Updated on
Summary
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताला ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला.

  • सामन्यात रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्यातील गोड क्षणाने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले.

  • रोहितच्या गालावर पडलेला पापणीचा केस रिषभने काढून त्याला इच्छा मागण्यास सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com