Rohit Sharma : एकिकडे रोहितच्या भविष्याची चर्चा अन दुसरीकडे त्याच्या नव्या इनिंगची घोषणा! Video होतोय Viral

Rohit Sharma TV Debut: रोहित शर्माच्या क्रिकेटमधील भवितव्यावर चर्चा सुरू असतानाच त्याने छोट्या पडद्यावर नवी इनिंग सुरू केली आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
Rohit Sharma Viral Video

Rohit Sharma Viral Video

Sakal

Updated on

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या भवितव्याबाबत सध्या चर्चा होत असतानाच दुसरीकडे त्याने एक नवी इनिंग सुरू केली आहे. तो ही नवी इनिंग मैदानात नाही, तर छोट्या पडद्यावर खेळणार आहे. तो टेलिव्हिजनवर (TV) पदार्पण करण्यास सज्ज आहे. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे.

Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com