IND vs AFG: Rohit Sharma ने इतिहास घडवला! ३७ वर्षे जूना विक्रमही मोडला अन् 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय ओपनर ठरला

Rohit Sharma Historic Records: भारत आणि अफगाणिस्तान संघात सुरू असलेला पहिला वनडे सामना रोहित शर्मासाठी ऐतिहासिक ठरला. त्याने मैदानात उतरताच ३७ जुना विक्रम मोडला. तसेच फलंदाजी करतानाही ऐतिहासिक विक्रम केला.
Rohit Sharma | India vs Afghanistan

Rohit Sharma | India vs Afghanistan

Sakal

Updated on

IND vs AFG Rohit Sharma Record: भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने शनिवारी (१३ जून) धरमशाला येथे होत असलेल्या वनडे सामन्यात खेळताना इतिहास घडवला आहे. धरमशाला येथे भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) संघात तीन वनडे सामन्यातील पहिला सामना खेळवला जात आहे.

या सामन्यात ३९ वर्षीय सलामीवीर रोहित शर्माही (Rohit Sharma) खेळत असून मैदानात उतरताच त्याने ३७ वर्षे जूना विक्रम मोडला. इतकेच नाही, तर फलंदाजी दरम्यानही मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

<div class="paragraphs"><p>Rohit Sharma | India vs Afghanistan</p></div>
IND vs AFG, ODI: ८ षटकार अन् ८ फोर... भारताविरुद्ध गुरबाजचं शतक, डिविलियर्सचा विक्रमही मोडला; पण विदर्भाच्या पठ्ठ्याही चमकला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com