Rohit Sharma | Gautam Gambhir
Rohit Sharma | Gautam GambhirSakal

Rohit Sharma: 'मी इथे पडद्यामागील गोष्टींबद्दल चर्चा ' गौतम गंभीरसोबतच्या नात्यावर रोहित स्पष्टच बोलला

Rohit Sharma on Relation With Gautam Gambhir: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेत रोहित शर्माने गौतम गंभीरसोबतच्या नात्यावरही भाष्य केले.
Published on

जून २०२४ मध्ये गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्याच्या अंतर्गत सपोर्ट्स स्टाफच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी वर-खाली राहिली. त्यातही गेल्या दोन कसोटी मालिकेत भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना भारतीय संघात वाद असल्याच्या चर्चाही कानावर आल्या. ड्रेसिंग रुममध्ये गंभीरचा राग अनावर झाल्याचेही समोर आले होते. यानंतर गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात सर्वकाही सुरळीत आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाल्या. पण आता यावर रोहित शर्मानेच स्पष्टीकरण दिले आहे.

Rohit Sharma | Gautam Gambhir
IND vs ENG: Jasprit Bumrah पूर्ण फिट नाही, वनडे संघात त्याच्याजागेवर गंभीरच्या आवडत्या खेळाडूला संधी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com