

Rohit Sharma on Childhood Sacrifices by Family
Sakal
Rohit Sharma on Childhood Sacrifices by Family : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे. तो भारताचा टी२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधारही आहे. पण क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवणं त्याच्यासाठी फारसं सोपं नव्हतं.
लहानपणी अनेक अडचणी होत्या. मात्र त्याच्या कुटुंबाच्या साथीने तो क्रिकेटमध्ये करियर करू शकला, याबाबत त्याने नुकताच खुलासा केला आहे.