

Rohit Sharma Refuses Cake From Yashasvi Jaiswal
Sakal
विशाखापट्टणममध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सने विजय मिळवला.
विजयाच्या उत्सवात रोहित शर्माचा वजन वाढेल म्हणून केक खाण्यास नकार देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यावेळी त्याच्या नकारावर विराट कोहलीलाही हसू आवरता आले नाही.