Rohit Sharma 45 story: हिटमॅनच्या जर्सीवर '४५' नंबर कसा आला? आधी द्रविडचा अडथळा अन् मग आईचा सल्ला आला कामी

Why Rohit Sharma Wears Jersey Number 45 The Untold Story: रोहित शर्मा म्हटलं की अनेकांना ४५ क्रमांकाची जर्सी आठवते. पण खरंतर हा क्रमांक त्याची पहिली पसंतीच नव्हता. पण मग त्याने हा क्रमांक का निवडला, याबाबत त्यानेच खुलासा केला आहे.
Rohit Sharma 45 Jersey Number Story

Rohit Sharma 45 Jersey Number Story

Sakal

Updated on: 

Rohit Sharma 45 Jersey Number Story: रोहित शर्मा म्हटलं की आपल्या सर्वांना पटकन आठवते ती ४५ क्रमांकाची जर्सी. हा क्रमांक रोहितची एकप्रकारची ओळख झाली आहे. पण अनेकांना हे माहित नाही की रोहितला आधी ४५ क्रमांकाच्या जर्सीसह खेळायचे नव्हते, पण त्याने हा क्रमांक निवडण्यामागची कहाणी रंजक आहे. त्यानेच याबाबत नुकताच खुलासा केला आहे.

Rohit Sharma 45 Jersey Number Story
Rohit Sharma MI Captain: रोहित खरंच, Mumbai Indians चा कर्णधार होणार का? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स
Loading content, please wait...