Rohit Sharma Weight Loss: रोहितने खरंच कमी केलं तब्बल १० किलो वजन? मित्रानेच दिली खरी माहिती
Rohit Sharma Weight Loss Transformation: रोहित शर्माने १० किलो वजन कमी केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली आहे. रोहित सध्या वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याची शक्यता आहे.