Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअॅक्शन
Rohit Sharma Faces Mumbai Traffic Chaos: रोहित शर्मा नुकतीच लक्झरी लँबोर्गिनी खरेदी केली आहे. या नव्या कारमध्ये फिरताना तो मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला होता. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.