IND vs SA: रोहित १४ धावांवर आऊट झाला, पण तरी दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला; भारतात खेळताना नवा विक्रम नावावर
Rohit Sharma Record during India vs South Africa 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला, पण भारतात खेळताना त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली. त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे.