T20I World Cup 2026 साठी रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी; ICC अध्यक्ष जय शाह यांच्याकडून घोषणा
Rohit Sharma Ambassador for ICC T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारताचा टी२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्माला मोठी जबाबदारी देण्यात आली असून मुंबईतील कार्यक्रमात जय शाह यांनी याबाबत घोषणा केली.