Asia Cup 2025: रोहितचा जिंकण्याचा फॉर्म्युला या संघात नाही...; भारताच्या माजी खेळाडूने दाखवलीय 'गंभीर' चूक; नेटिझन्स म्हणाले, अरे तू

Asia Cup 2025 India team combination issues : आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाबद्दल चिंता व्यक्त करणारा सूर ऐकू आला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने गंभीर चूक दाखवून दिली आहे.
Kris Srikkanth Slams Asia Cup 2025 Squad
Kris Srikkanth Slams Asia Cup 2025 Squadesakal
Updated on
Summary
  • आशिया चषक २०२५ ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

  • भारताचा संघ मजबूत दिसत असला तरी मोहम्मद कैफने त्यातील एक गंभीर उणीव दाखवली आहे.

  • रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा निवृत्त झाल्याने ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे.

India Will Miss Washington Sundar in Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने वर्चस्व गाजवलेलं आहे. उद्यापासून ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होत आहे आणि पुढल्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची ती लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आशियाचा राजा कोण, यासाठी भारतासमोर पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेशसह आठ संघ उभे राहणार आहे. या सर्व सहभागी संघांचे विश्लेषण केल्यास टीम इंडिया मजबूत दिसतेय. पण, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ ( Mohammad Kaif) याने एक गंभीर चूक निदर्शनास आणली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com