IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

RCB Secure Dominant Victory Over MI: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना जिंकून तिसऱ्या विजयाची नोंद केली. मुंबई इंडियन्सने मात्र सलग तिसरा पराभव स्वीकारला आहे.
 MI vs RCB | IPL 2026

MI vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मागचा पराभव मागे टाकत रविवारी (१२ एप्रिल) आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूने १८ धावांनी विजय मिळवला.

बंगळुरूचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय आहे. त्यामुळे आता त्यांचे ६ गुण झाले आहेत. मात्र मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईने नंतरचे तिन्ही सामने गमावले आहेत.

<div class="paragraphs"><p> MI vs RCB | IPL 2026</p></div>
MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com