MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

RCB Record Massive 240/4 Against Mumbai Indians: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिल सॉल्ट, रजत पाटिदार, विराट कोहली, टीम डेव्हिड यांनी आक्रमक फटकेबाजी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर त्यांनी धावांचा डोंगर उभा केला आहे.
MI vs RCB | IPL 2026

MI vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रविवारी दोन सामने होत असून दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) संघात होत आहे. दोन्ही लोकप्रिय संघांमध्ये होत असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात बंगळुरूच्या फलंदाजांनी मैदान गाजवलं आहे.

या सामन्यात बंगळुरूच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके केली. यादरम्यान, विराट कोहलीनेही एक मोठा विक्रम केला. बंगळुरूने मुंबईसमोर २४१ धावांचे मोठं लक्ष्य ठेवलं आहे.

<div class="paragraphs"><p>MI vs RCB | IPL 2026</p></div>
IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com