RCB home ground confirmed for IPL 2026
esakal
Karnataka government approves Chinnaswamy Stadium for IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आता त्यांच्या हक्काच्या घरच्या मैदानावर खेळणार, हे निश्चित झाले आहे. कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल २०२६ सामने खेळण्यास कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला परवानगी दिली आहे. आयपीएल २०२५ च्या जेतेपदाच्या जल्लोषासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगारचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या स्टेडियमवर एकही सामना झालेला नव्हता.