RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

IPL 2026 RR vs GT Marathi Cricket News : राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना शुभमन गिलने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही अशी सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून गिलचे जोरदार कौतुक होत आहे.
Shubman Gill celebrates another milestone innings with sai sudarshan

Shubman Gill celebrates another milestone innings with sai sudarshan

esakal

Updated on

Rajasthan Royals vs Gujarat Titans Marathi Updates: साई सुदर्शन व शुभमन गिल यांनी गुजरात टायटन्सला मोक्याच्या सामन्यात दमदार सुरुवात करून दिली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकावताना RR च्या गोलंदाजांना हैराण केले. या दोघांनी शतकी भागीदारी करताना आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. त्याचवेळी गिलने एक असा पराक्रम केला, जो विराट कोहली, रोहित शर्मा यांनाही आतापर्यंत नाही जमला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com