RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

IPL 2026 MI vs RR Marathi Cricket News : यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक फलंदाजी करत Mumbai Indians च्या गोलंदाजांची झोप उडवली. Rajasthan Royals च्या या जोडीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच तुफानी खेळ करत धावांचा पाऊस पाडला.
Yashasvi Jaiswal and Vaibhav Suryavanshi dominate MI bowlers

Yashasvi Jaiswal and Vaibhav Suryavanshi dominate MI bowlers

esakal

Updated on

Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update : यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात २२ धावा कुटून राजस्थान रॉयल्सचा इरादा स्पष्ट केला. त्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू खणखणीत षटकार खेचून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यशस्वी-वैभव जोडीने ५ षटकांत ८० धावा फलकावर चढवून मुबंई इंडियन्सची डोकेदुखी वाढवली. यशस्वी शेवटपर्यंत मैदानावर उभा राहिला आणि मुंबईसमोर ११ षटकांत तगडे लक्ष्य उभे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com