RR vs RCB Live : राजस्थान रॉयल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यातील षटकांची संख्या कमी झाली? टॉस अन् मॅच सुरू होण्याची वेळ निश्चित झाली... जाणून घ्या अपडेट्स

RR vs RCB IPL 2026 Marathi Cricket News : Rajasthan Royals आणि Royal Challengers Bengaluru यांच्यातील सामन्यावर पावसाचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सुरुवातीला ठरलेला वेळ बदलण्यात आला असून आता टॉस रात्री 8:00 वाजता होणार आहे, तर सामना 8:15 वाजता सुरू होणार आहे
RR vs RCB IPL 2026 match timing updated due to weather

RR vs RCB IPL 2026 match timing updated due to weather

esakal

Updated on

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दोन अपराजित संघ गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स, आज गुवाहाटीत समोरासमोर आले आहेत. RR ने सलग तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर RCB ने दोन सामने जिंकले आहेत. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) पुन्हा एकदा चर्चेत राहणार आहे, कारण त्याच्यासमोर आज विराट कोहलीसारखा दिग्गज आहे. त्यामुळे आज कोण वरचढ ठरतंय, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com