RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Vaibhav Suryavanshi breaks Chris Lynn Sunil Narine record IPL 2026: Rajasthan Royals साठी वैभव सूर्यवंशीने आज अक्षरशः वादळच निर्माण केले. अवघ्या २६ चेंडूंमध्ये ७८ धावांची तुफानी खेळी करत त्याने RCB च्या गोलंदाजांचा चक्काचूर केला. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल ३०० होता.
Vaibhav Suryavanshi breaks Chris Lynn Sunil Narine record IPL 2026

Vaibhav Suryavanshi breaks Chris Lynn Sunil Narine record IPL 2026

esakal

Updated on

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: वैभव सूर्यवंशीने आज गुवाहाटीचे मैदान दणाणून सोडले... समोर अनेक वर्ल्ड कप जिंकणारा गोलंदाज असूनही वैभवची फटकेबाजी काही थांबली नाही, त्याने १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून अनेक विक्रम नावावर केले आणि ध्रुव जुरेलसह राजस्थान रॉयल्सच्या पाया भक्कम केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या दोनशेपार धावा १५ वर्षीय वैभवच्या वादळासमोर तुटपुंज्या ठरल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com