

Ruturaj Gaikwad
Sakal
सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला जम्मू-काश्मीरकडून ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
पण कर्णधार ऋतुराज गायकवाडने टी२० कारकिर्दीत एक मोठा टप्पा गाठला.
त्याने विराट कोहली व शुभमन गिललाही मागे टाकले आहे.