

Ruturaj Gaikwad
Sakal
Ruturaj Gaikwad 100 VHT Sixes record: महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नुकतेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठा पराक्रम केला आहे. ऋतुराज (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत असून चांगल्या फॉर्ममध्येही आहे. यादरम्यान, त्याने उत्तराखंडविरुद्ध ३१ डिसेंबर २०२५ रोजी शतकी खेळी केली होती.