

Ruturaj Gaikwad
Sakal
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ साठी महाराष्ट्र संघाची घोषणा झाली असून ऋतुराज गायकवाड कर्णधारपदी परतला आहे.
पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे यांसारखे अनुभवी खेळाडू संघात आहेत.
महाराष्ट्राचा पहिला सामना पंजाबविरुद्ध जयपूरला होणार आहे.